प्रा.जावेद शेख यांना पीएचडी प्रधान झाल्याबद्दल सत्कार
Beed

प्रा.जावेद शेख यांना पीएचडी प्रधान झाल्याबद्दल सत्कार
बीड/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नेकनुरचे प्रा.जावेद रहेमान शेख यांना हिंदी विषयात पी.एच.डी पदवी मिळाल्याबद्दल शहरातील संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेखा जाधव व पत्रकार सारिका गायकवाड सत्कार करताना दिसत आहेत.
