भारत निवडणूक आयोगाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनषंगाने पत्रकार परिषद
Beed

भारत निवडणूक आयोगाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनषंगाने पत्रकार परिषद
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024: भारत निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी होणाऱ्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहे. यासाठी आयोगाने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
