बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा रिपोर्ट दिलासा दायक!
Beed

बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा रिपोर्ट दिलासा दायक!
बीड/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांची कोरोना टेस्ट केली होती व त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असुन ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती स्वत: जिल्हाधिकारी यांनी दिली. याच बरोबर उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई आणि डीन, स्वारातीवै महाविद्यालय यांचे स्वॅब अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
