शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती कृषी विभागा विवीध विषया वर चर्चा

शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती कृषी विभागा विवीध विषया वर चर्चा
धारूर/प्रतिनिधी
धारूर येथील तालूका शिवसेनेच्या वतीने या हंगामात शेतकऱ्याची लुट होऊ नये त्यांना खत बियाणे योग्य भावात मिळावे या साठी पंचायत समिती मधील कृषी अधिकाऱ्यांन बरोबर चर्चा करून सुचना देण्यात आल्या
धारुर तालुका शिवसेनेच्या वतीने पंचायत समितीचे कृषी अधीकारी आगळे यांच्याकडे जाऊन तालुक्यातील खते बि- बीयाने संदर्भात चर्चा करुन सर्व कृषी दुकानात सुचना फलक लावणे व शेतक-यांची लुट होणार नाही व शेतक-यानां खते व बी-बीयाने माफक दरात उपलब्ध व्हावेत.शेतक-यांची तक्रार आल्यास सदरील दुकाणावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा सुचणा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद.कृषी अधीकारी.आगळे अनंत चिंचाळकर,उपशहरप्रमुख नितीन सद्दिवाल,विध्यार्थी सेना तालुका प्रमुख गणेश पवार इत्यादी उपस्थित होते
