धारूर येथील ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थ्याना पुस्तकाचे वितरण पालकाना नियमीत अभ्यासक्रमा बद्दल जनजागृती

धारूर येथील ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थ्याना पुस्तकाचे वितरण पालकाना नियमीत अभ्यासक्रमा बद्दल जनजागृती
धारूर/प्रतिनिधी
धारूर येथील ज्ञानदीप विद्यालयात सर्व नियमाचे व सोशल डिस्टसन्स चे नियमाचे पालन करून विद्यार्थ्याना अभ्यासक्रमाचे पुस्तके देण्यात आली व आॕनलाईन दैनंदिन अभ्यासक्रमा बद्दल जनजागृती करण्यात आली.
धारुर येथील ज्ञानदीप विद्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण वर्ग निहाय करण्यात आले, यावेळी विस्ताराधिकारी शिवाजी अंडील , केंद्रप्रमुख सुनील जाधव यांच्या उपस्थीतीत शालेय परिसरात वृक्षारोपण केले. रोज वर्ग निहाय आॕनलाईन अभ्यास त्यांचि पध्दत याबद्दल जनजागृती करण्यात आली .व येणाऱ्या काळातील उपक्रमा बद्दल माहीती देण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित
