बीड शहर पुन्हा सात दिवसासाठी बंद राहणार- जिल्हा अधिकारी राहुल रेखावर

Beed

बीड शहर पुन्हा सात दिवसासाठी बंद राहणार- जिल्हा अधिकारी राहुल रेखावर

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील गेल्या काही दिवसापासून करोनाचे वाढते रुग्ण जास्तच वाढत असल्यामुळे व कोरोना महामारीचा जास्त थैमान होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून पुन्हा एकदा बीड शहर बंद करण्याचा निर्णय जिल्हा अधिकारी यांनी घेतला आहे पुढील सात दिवसासाठी बीड शहर बंद असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले.

Sharing

Visitor Counter