श्री क्षेत्र नारायण गडावर विनायकराव मेटे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
Ashti

श्री क्षेत्र नारायण गडावर विनायकराव मेटे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडावर मा.आ. विनायकरावजी मेटे साहेब यांना वाढदिवसाच्या केक कापून व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी ह.भ.प.शिवाजी महाराज, शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष मा.रामहारी भैय्या मेटे,पुणे शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,शिवसंग्राम युवक आघाडी आष्टीचे सचिन टकले, संदिप झाबरे,शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष विजय डोके, श्रीराम येवले सह आदी उपस्थित होते.
