धारूर शहरात पोलिसांचे पथ संचलन गच्चीवरून पुष्प टाकून नागरिकांनी केले स्वागत

Dharur

किल्ले धारूर (इरफान शेख) 

धारूर शहरात आज पोलिसांनी पथसंचलन केले नागरिकांनी ठिकठिकाणी पोलिस बांधवांचे स्वागत केले काही नागरिकांनी गच्चीवरून पथसंचलनाच्या वेळी अंगावर पुष्प टाकून पोलीस बांधवांचे स्वागत केले

स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस बांधव आज नागरिकांचा जीव कोरोना पासून वाचवत आहेत  24 तास पोलिस बांधव जनतेच्या रक्षणासाठी उभे आहेत धारूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये लोकांमध्ये कायद्याचा धाक बसावा यासाठी आज पोलीस निरीक्षक सुरेखा धस व इतर पोलिस बांधवांनी पथसंचलन केले यावेळी शहरातील व्यापारी दुष्यंत तिवारी, गजानन डूबे, पप्पू शेटे नितीन शेटे तसेच ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्प टाकुन स्वागत केले

यातून नागरिकांना तुम्ही घरातच बसा आम्ही तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचा संदेश देण्यात आला

Sharing

Visitor Counter