धारूर मधील संशयित महिलेच्या रिपोर्ट आला निगेटीव्ह , प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास

Dharur

किल्ले धारूर ( नाथा ढगे)
 धारूर येथील एका महिलेला सर्दी, घास दुखी, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने येथील आरोग्य विभागाने सोमवारी त्या महिलेला कोरोना संशयित म्हणून अंबाजोगाई येथे दाखल केले होते महिलेचे स्वब औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते प्रशासन,आरोग्य विभाग व धारूर कर चिंतेत होते आज सकाळी त्या महिलेचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे घाबरु नका घरीच रहा आरोग्य विभाग सतर्क आहे असे डॉ सचिन शेकडे यांनी सांगितले आहे

Sharing

Visitor Counter