अन्नतंत्र महाविद्यालयात योग दिन साजरा
Beed

अन्नतंत्र महाविद्यालयात योग दिन साजरा
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी येथील अन्नतंत्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सोमवारी तारीख 21 योग दिन साजरा करण्यात आला. योग शिक्षक व शारीरिक शिक्षक प्रा. डॉ. खेमगर बी. बी सरांनी विविध योग क्रियेद्वारे उपस्थितांना ऑनलाईन आणि समक्ष अशा दोन्ही प्रकारे प्रशिक्षण दिली. ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये 100 विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी. बी. राऊत सर, प्राचार्य मोहळकर एस. एस सर, पवार एम. पि स, कडभने व्ही. एस स, आडसरे ए. डी ,शिंदे आय. एन ,वडमारे व्ही. बी ,चित्ते ए.एस सर, राऊत डी.डी सर, भोपळे एस.जी स,अनारशे डि एम, पठाण एम. बी सर यांच्या उपस्थितीत पार पडले.