शेख सलमान यांची एआयएमआयएम युवा शहर अध्यक्ष पदी निवड
Beed

शेख सलमान यांची एआयएमआयएम युवा शहर अध्यक्ष पदी निवड
बीड/वार्ताहर
एआयएमआयएमच्या युवा बीड शहराअध्यक्ष पदी शेख सलमान यांची आज निवड करण्यात आली असुन या निवडीचे पत्र एआयएमआयएमचे बीड जिल्हा अध्यक्ष अॅड.शेख शफीक भाऊ व एआयएमआयएमचे युवा बीड जिल्हा अध्यक्ष शेख मतीन यांच्या हस्ते देण्यात आले.या निवडीचे पत्र मिळाल्या नंतर शेख सलमान यांचा सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त केला जात आहे.तर शहरातल्या युवांनी फेसबुक व वाट्स आपच्या माध्यमातून शेख सलमान यांना अभिनंदन करत आहेत.
