शेख लतीफ यांचे अल्प आजाराने निधन

Beed

शेख लतीफ वय ५५ वर्ष अववल कारकून तहसील गेवराई येथे कार्यरत होते काल सकाळी त्यांना त्रास होत असल्या मुळे जिल्हा रुग्णालय बीड येथे ऍडमिट केले होते  यांचे  आज सकाळी दहा वाजता  दुःखद निधन झाले 
गेवराई शहरातील शिक्षक कॉलनी  भागातील राहणारे शेख लतीफ शेख अकबर ५५ वर्ष यांचा आज जिल्लाह रुग्णालय बीड येथे अल्प आजाराने निधन झाले आहे .त्यांचा पश्चात  ,बहीण भाऊ मुले पत्नी असा परिवार ,आहे यांच्या दुखात बीड प्रसार न्युज परिवार सहभागी आहे

Sharing

Visitor Counter