ऊमापुर येथील एम एस ई बी ऑफीसच्या वतीने कार्यालीयन परीसरात वृक्षारोपन

ऊमापुर येथील एम एस ई बी ऑफीसच्या वतीने कार्यालीयन परीसरात वृक्षारोपन
गेवराई/प्रतिनिधी
गेवराई तालूक्यातील ऊमापुर येथे व आनेक गांवासाठी विजपुरवठा करण्यासाठी ३३ / ११केव्ही अंतर्गत विजपुरवठा होतो हे कार्यालय म्हटले की नेहमी चर्चा नेहमी ऑफीसला फोन ' आमच्या गावची लाईट गेली ओ कधी येणार आज लाईट चा गैप कसा आहे लाईटच टिकत नाही काय कारण असे नेहमी फोन खडखडतात येथील कर्मचारी सुंध्दा याना यांची सवय झालेली असल्यामुळे ते सुद्धा आपले काम रोख बजवत असल्याचे दिसुन येत आहे २४ तासात कोण व्यक्ती कोणत्या विषयावर बोलने करेल काही सांगता येत नाही .
मात्र हे सर्व करत असताना याच ऑफीसच्या सर्व स्टाफच्या वतीने दिवसभर आपल्या वर्दीची तमा न बाळगता खत : खर्चातुन ऑफीस परीसरातील मोकळ्या जागेत शोभनीय असे वृक्षारोप न करण्यात आले आसुन या कामाबाबदत्यांचे परीसरातुन कौतुक होत आसुन यावेळी संदीप चौधरी साहेब ऐ .ई. नरूले साहेब एल .एम सोनवने विशाल राऊत संदीप खरात प्रसंजित केशर औपरेटर डीएल बोर्डे कातवटे आशोक मस्के महादेव दिलवाले रणजीत काशीद सुनील वडघणे आदी कर्मचारी उपस्थीत होते.








