उमापूर शेतकऱ्यानी बोगस सीएससी केंद्र चालकांकडे पीकविमा भरु नये
Beed

उमापूर शेतकऱ्यानी बोगस सीएससी केंद्र चालकांकडे पीकविमा भरु नये
उमापुर/प्रतिनिधि
सध्या पीकविमा भरण्यास बीड जिल्ह़्याला विमाकंपनी मिळाली असुन लवकर पिकविमा भरण्यायाटी शेतकऱ्यांकडुन लगबग सुरु आहे माञ या लगबगीत बोगस काही बोगस सीएससी चालक पीकविमा भरल्याचे सांगून भरतच नाही असे प्रकार नये व अशा आर्थिक टंचाई च्या काळात फसवणूक होउ नये म्हणुन सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी बारामही सीएससी केंद्र सुरु आहे व संबंधित सीएससी केंद्र चालक हा ओळखीचा किंवा अनूभव असेल त्यात ठिकाणी विमा भरणा करुण स्वताला फसवणूक होण्यापासुन वाचावे असे आवाहन शेतकरी नेते रवि देशमुख यांनी केले आहे.








