गेवराई मधील इस्लामपुरा भाग गेले 2O दिवसापासुन कंटान्मेंट झोन
Beed

गेवराई मधील इस्लामपुरा भाग गेले 2O दिवसापासुन कंटान्मेंट झोन
बीड/प्रतिनिधी
पेशंट कोरोना मुक्त होउन उलटले १०दीवस तरी प्रशासन व लोकप्रधीनीधींचे पुर्ण दुर्लक्ष , तेथे व्यापार करणारे छोटे मोठे व्यापारी यांच्या वर उपासमारीची वेळ , इस्लामपुर भागातील कंटान्मेंट झोन हटवण्याची मागणी आज तहसील कार्यालय गेवराई यांना वीवीध व्यापाऱ्या कडून करण्यात आली.गेवराई तहसील येते खेड़कर याना निवेदन देता ना अभिजीत तौर ,शेख मुज्जु ,अजहर अक्षय पवार प्रसाद मोठे विनोद पवार नंदू कुमार तुरुक्मारे








