खुर्शिद आलमच्या वतीने मोमीनपुरा भागात मास वाटप
Beed

खुर्शिद आलमच्या वतीने मोमीनपुरा भागात मास वाटप बीड/प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कठोर निर्णय घेत आहेत तसेच लोकांना आवाहन देखील करत आहेत की गर्दी करने टाळा,तोंडाला मास लावा,सेनिटॅयजर ने स्वच्छ हात धुवा मात्र लोकांना हे करायला खुप अवघड वाटतंय परंतु हे केल्याशिवाय अपल्याला पर्याय नाही.
मोमीनपुरा भागात आपल्या कडून जनतेला काय मदत होईल याचा विचार करून मा.सभापती खुर्शीद आलम यांनी मोफत मास्क वाटप केले जेणेकरून लोक मास लावुन घराच्या बाहेर पडतील व आपल्या मुलभुत गरजा पुर्ण करतील.
संध्याकाळी आठच्या दरम्यान मोमीनपुरा भागात हुजरा चौक या ठीकाणी १००० मास वाटप करण्यात आले मास वाटप करताना मुख्य अतिथी म्हणून बीडचे डी.वाय.एस.पी सावंत हे उपस्थित होते.








