बीड शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सॅनिटायजर फवारनी
Beed

बीड शहरातील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सॅनिटायजर फवारनी
बीड/प्रतिनिधी
आज मंगळवार दिनांक 28 जूलै 2020 रोजी मा.अध्यक्ष व मा.मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांचे सुचनेनुसार श्री कानतोडे, धायतडक,ढोकणे, जंगले,खारोडे व बहीर वा.चा.यांनी अग्निशमन दलाचे वा.क्र. एम.एच. 23 एफ. 5218 द्वारे कंटेन्मेंट झोन व शासकीय कार्यालय असलेले जिल्हा प्रशिक्षण केंद्र विभाग श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक,बागवान गल्ली, शाहू नगर,भगवान नगर,नगर रोड,चह्राटे काँलनी, पालवन रोड, गौरीनंदन काँलनी,गांधी नगर बीड येथे सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी केली








