सलिम अध्यक्ष युवा मंच,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ.

#सलिम अध्यक्ष युवा मंच,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ ,अजीम ट्रॅव्हल्स व स्व अमोल भैय्या गलधर युवा मंच च्या वतीने शहेरातील बेघर अनाथ , लोकांना रात्री चे जेवणाची 31 मार्च परियंत ची जिमेदारी घेतली
बीड/प्रतिनिधी
कोरोना मुळे सर्व दुकाने हॉटेल्स बंद कर्फ्यू असल्यामुळे व बीड येथिल बेघर (अनाथ आश्रम ) राहणाऱ्य नागरिकांची जेवणाची गैरसोय होत आहे या मुळे ,सलिम अध्यक्ष युवा मंच अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ अजीम ट्रॅव्हल्स ,स्व अमोल भैय्या गलधर युवा मंच च्या वतीने शहेरातील बेघर अनाथ , लोकांना रात्री चे जेवणाची व्यवस्था ३१ मार्च पर्यंत ची जिमेदारी घेतली आहे.
हे जेवन घरी तय्यार करून अनाथ लोकांना वाटप करण्याचे उपकरण आज पासून चालू केला आहे शेख सलिम अध्यक्ष , शेख अजीम भाई सिद्दीख सर , मोहम्मद अझहारुद्दीन (ए.एस.गोलू ) मुबीन जुबेरी , सलाम चाऊस हे आज पासून रोज रात्री जेवण तयार करून या लोकांना खाऊ घालत आहे .








