गेवराई नगर परिषदे चा गल्थान कारभार!गेवराई नगर परिषद नागरिकाच्या आरोग्याशी खेळत आहे

गेवराई नगर परिषदे चा गल्थान कारभार!गेवराई नगर परिषद नागरिकाच्या आरोग्याशी खेळत आहे
बीड/प्रतिनिधी
गेवराई येथे वार्ड क्रमांक 1 ये भाग विद्यमान आमदार याच्या घरा जवळ आहे येथील हुसैनी मस्जिद आणि महादेव मंदिर कड़े जाणार रोड आहे रोड ला लागून एक नाली आहे.ती नाली कधी पन भरलेली असते त्या नालितिल पाणी रोड वर येथे आहे नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागते.
या भागातील नागरिकांनी संबंधित नगर सेवक ला वारंवार कळविले
पन ते म्हणतात ना गरज सरो नी वैद्य मरो असे नगर सेवकाचे झाले
नगर सेवक असे वागू लागले जसे आपले कुनीच काही करू शकत नाही हे सत्य पन आहे कारण सत्तेचा माज हे असाच असतो
या भागातील नागरिकांनी नगर परिषद कर्मचारीला पन हे कळविले होते परंतु हे पन दुर्लक्ष देत आहे. हे घान पाणी मुळे परिसरात मछर होत आहे मछर मुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आणि त्यांना जर ताप आली पुनः हेच नगर परिषद पुढे येऊन सांगेल की वार्ड क्रमांक १ येथे हया व्यक्तीला कोरोना ची लगान झाली?








