बीड जिल्ह्यातील कंटेनमेन्ट झोन भागात सॅनिटायजर फवारनी
Beed

बीड जिल्ह्यातील कंटेनमेन्ट झोन भागात सॅनिटायजर फवारनी
बीड/प्रतिनिधी
आज दिनांक 04 आँगस्ट 2020 रोजी मा.अध्यक्ष व मा.मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांचे सुचनेप्रमाणे कंटेन्मेंट झोन असलेले जसे फुलाई नगर,सम्राट चौक शाहू नगर, पंडीत शिंदे नगर नगर रोड,खोलवाट पालवन रोड,सोमेश्वर नगर,शहेनशहावली दर्गा रोड इ.ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी अग्निशमन दलाचे वा.क्र. एम.एच. 23 एफ. 5218 द्वारे श्री कानतोडे, धायतडक, आदमाने, केंद्रे, राठोड व बहीर वा.चा. यांनी केली.








