आज बीड जिल्ह्यातील आदम विमुक्त भटक्या संघाची कार्यकरणी जाहिर
Beed

आज बीड जिल्ह्यातील आदम विमुक्त भटक्या संघाची कार्यकरणी जाहिर
बीड/प्रतिनिधी
आज बीड जिल्ह्यातील आदम विमुक्त भटक्या संघाची कार्यकरणी जाहिर करण्यात आली व आदम विमुक्त भटक्या संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष पदी शंकर मिटकर यांची नियुक्ती तर बीड जिल्हा अध्यक्ष पदी आसाराम भाऊ गायकवाड व शहर अध्यक्ष म्हणून बाळासाहेब गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात त्याबद्दल त्यांचे हार टाकुन शुभेच्छा देण्यात आले








