संचित सत्वधरचा पञकार संघाचे वतीने सत्कार पुढील शिक्षणा साठी करणार मदत
संचित सत्वधरचा पञकार संघाचे वतीने सत्कार पुढील शिक्षणा साठी करणार मदत
धारूर/इरफान शेख
धारूर शहरातील फुले विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील संचित संजय सत्वधर याने दहावी परीक्षेत 90.60 % गुण घेऊन यश संपादन केले याबद्दल त्याचा सत्कार किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करून त्याच्या पुढील शिक्षणासाठी ही मदत करण्याचे यावेळी सांगण्यात आले.
धारूर शहरातील फुले विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात तील संचित संजय सत्वधर याने आपल्या परिस्थितीवर मात करत दहावी परीक्षेत 90. 60 टक्के गुण संपादन केले व घवघवीत यश संपादन केले व त्याच्या शिक्षणा साठी आई ही फुले विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे वडीलाचे छञ नसल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या आईवर आहेत त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न असणाऱ्या तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्याचा सत्कार करून घेण्यात आली व पुढील शिक्षणाला मदत करण्याचे ठरविण्यात आले. त्यांने आपल्याला वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याची ध्येय असल्याचे संचित सत्वधर यांनी सांगीतले. त्याच्या सत्काराच्या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख अनिल महाजन जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव देशमुख सचिव अतुल शिनगारे दिनेश कापसे नगरसेवक बालाजी चव्हाण लखन सिरसट राजू सत्वधर