स्त्रीरोग तज्ञ डॉ.रामेश्वर आवाड यांचा कौतुकास्पद उपक्रम स्वागत लेकीचे योजनेद्वारे मुलगी झाल्यास प्रसुती मोफत

Beed

स्त्रीरोग तज्ञ डॉ.रामेश्वर आवाड यांचा कौतुकास्पद उपक्रम 
स्वागत लेकीचे योजनेद्वारे मुलगी झाल्यास प्रसुती मोफत 

बीड/प्रतिनिधी

आपल्या संस्कृतीत माता - पिता , गुरुजन , मातृभुमी यांच्या प्रमाणे समाजाचे ऋण मानले जाते . त्यामुळे प्रत्येकाने समाज व्यवस्थेतील गरजुवंतांना मदत करायला पाहिजे , ही शिकवण आपली संस्कृती देते . यामध्ये कोणतीही अपेक्षा न करता लाभाचा विचार न करता सामाजिक दायित्व समजून मदत करावी हेच आपली संस्कृती शिकवते . याच संस्कृतीला साजेशे असे कार्य स्त्रीरोगतज्ञ डॉ.रामेश्वर आवाड हे आपल्या राम हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहेत . डॉ.रामेश्वर आवाड यांनी स्वागत लेकीचे ' ही योजना त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरु केली असून या योजनेद्वारे मोफत सोयी व उपचार यामध्ये मुलगी झाल्यास नॉर्मल प्रसुती अगदी मोफत केली जाईल परंतू सिझेरियनमध्ये प्रसुती झाल्यास अल्प दरात उपचार केला जातो . सामाजिक जाण समोर ठेवून सुरु केलेल्या डॉ . रामेश्वर आवाड यांच्या या उपक्रमाचागोरगरीबांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे . समाजातील गोरगरीबांना या महागाई आणि कोरोनासारख्या संकट काळात डॉ . आवाड यांनी सुरु केलेले सामाजिक दायित्वाचा सर्वस्तरातून कौतुक होत आहे . येथील राम हॉस्पिटलमध्ये स्वागत संख्या वाढली आहे . मात्र खासगी लेकीचे ' या योजने अंतर्गत मुलगी रुग्णालया उपचार गोरगरिबांना न झाल्यास डिलेव्हरी मोफत असल्याचे परवडणारा आहे . लॉकडाऊनच्या काळात जाहिर केले असून शहरातील सर्व उद्योगधंदे बंद असल्याने सह्याद्री हॉटेल जवळ विद्यानगर आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कमकुवत पुर्व , बार्शी रोड याठिकाणी राम झाले आहेत . याचा विचार करत १ हॉस्पिटल आहे . डॉ . रामेश्वर जुलै २०२० पासून सदरील योजना आवाड हे स्त्रीरोग तज्ञ असून डॉ.आवाड यांच्या राम हॉस्पिटल येथे कोरोना संकटाच्या काळात सुरु करण्यात आली आहे . अत्यंत शासकीय रुग्णालयात माफक दर सिझेरियनसाठी व नॉर्मल प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची प्रसुती दरम्यान मुलगी झाल्यास सर्व संख्या मंदावली आहे . उपचार मोफत फक्त बाहेरील भुलतज्ञ कोरोनाची भिती ही प्रमुख कारण यांची फी आकारली जाते असा उपक्रम सांगितले जाते . यामुळे खासगी राबवणारे डॉ.रामेश्वर आवाड जिल्ह्यात रुग्णालयात प्रसुती होण्यासाठी महिलांची अभिनंदनास पात्र ठरत आहेत .

Sharing

Visitor Counter