मिल्लत नगर भागातील वृक्षरोपन संपन्न
Beed

मिल्लत नगर भागातील वृक्षरोपन संपन्न
बीड/प्रतिनिधी
आज मिल्लत नगर भागातील वृक्षारोपण करण्यात आला हाजी अब्दुल गफार यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली तसेच त्यांच्या सोबत नजर चाचु, एम.आय.एम बीड शहर अध्यक्ष मोमिन जुबेर, कुरेशी खुदुस, कुरेशी शकील, कुरेशी इरफान ,आदी उपस्थित नागरिक होते.








