माजलगावात हि संचारबंदी लागू -जिल्हा अधिकारी राहुल रेखावर
Beed

माजलगावात हि संचारबंदी लागू -जिल्हा अधिकारी राहुल रेखावर
बीड/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने
जिल्हाअधिकार्यांनी मोठे पाऊले उचलले आहेत. कोरोना रूग्णाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दि. 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान माजलगाव शहरही 21 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतला आहे.
बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टीसह केजमध्ये 10 दिवसाची संचारबंदी लागून करण्याचा निर्णय दुपारी घेतल्यानंतर सायंकाळी माजलगाव बंद करण्याचा निर्णय घेतला असून 21 ऑगस्ट पर्यंत माजलगाव शहराही आता बंद राहणार असल्याचे जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले आहे.








