प्रतीबंधात्मक क्षेञाचे अंमलबजावणी शहरा लगतचे वस्त्यात नगरपरीषदेचा पुढाकार कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रभावी उपाययोजन

Dharur

प्रतीबंधात्मक क्षेञाचे अंमलबजावणी शहरा लगतचे वस्त्यात नगरपरीषदेचा पुढाकार  कोरोनाचा प्रादूर्भाव रोकण्या साठी प्रभावी उपाययोजन

धारूर/प्रतिनिधी

धारूर शहरा लगत असणाऱ्या  शिक्षक काॕलनी परीसरात कोरोना पाॕजीटीव्ह रुग्न आढळल्या कोरोन प्रादूर्भाव रोकण्या साठी नगरपालीकेने पुढाकार घेऊन या भागात प्रतीबंधात्मक क्षेञ तयार करून नागरीकाना सुचन केल्या .
धारूर शहरा लगत असणारी शिक्षक काॕलनी परीसर हा गोपाळपूर ग्रामपंचायत क्षेञात येतो माञ या नागरीकाचा दिवसभराचा सर्व संबंध शहराशीच येतो याभागात शनिवारी राञी कोरोना पाॕजीटीव्ह रुग्न निघाल्यास शहराचे सुरक्षिते साठी शहरात प्रभावीपणे कोरोन प्रादूर्भाव रोकण्या साठी उपाय योजन करत असताना शहरा लगतच्या वस्त्या बाबत नगरपालीका दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे.नगरपालीकेने शिक्षक काॕलनी भागात शहरा लगतच येणाऱ्या प्रतीबंधात्मक  क्षेञाची अंमलबजावणी प्रभावी पणे केली मुख्याधीकारी नितिन बागूल यांनी स्वतःभेट देऊन या भागाची पहाणी केली. येथील नागरीकात जनजागृती केली. नगरपालीकेच्या या सतर्कतेचे प्रभावी उपाययोजनेचे तत्परतेचे सर्वञ कौतूक होत आहे.
  याभागाला नायब तहसीलदार सुहास हजारे तालूका आरोग्य अधिकारी डाॕ सचिन शेकडे यांनी भेट देऊन नागरीकात जनजागृती केली व प्रशासकीय यंञणेला सुचना केल्या यावेळी कार्यालय अधिक्षक नितिन ईजाते कर्मचारी संदीप नलावडे विष्णू कराड ग्रामसेवक संजय देशमूख हे ही उपस्थीत होते . याभागात कुंटूंब सर्वेक्षण करण्यात आले

Sharing

Visitor Counter