बीड शहर कडकडीत बंद,पोलिस प्रशासन सज्ज तयार,चौका चौकात कडक बंदोबस्त

Beed

बीड शहर कडकडीत बंद,पोलिस प्रशासन सज्ज तयार,चौका चौकात बंदोबस्त

बीड/प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची वाढ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही शहर बंद करण्यात म्हणजे संचारबंदी लागू केली आहे याच पार्श्वभूमीवर आज बीड शहर कडकडीत बंद आहे नागरिकांनी मोठ्या प्रकारे प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट छायाचित्र दिसत आहेत तर पोलिस प्रशासन देखील सज्ज उभी असून आपला कर्तव्य बजावत आहे.

शिवाजी चौक,बार्शी नाका,साठे चौक,सुभाश रोड या ठिकाणी पोलिसाकडून चेक पोस्ट लावण्यात आलेले आहे व या ठिकाणी नागरिकांना व गाड्यांना चेक करूनच सोडल्या जातात अतिशय बीड शहर आज कडकडीत बंद आहे.

घरीच रहा,सुरक्षित रहा,विनाकारण घराबाहेर पडू नका

Sharing

Visitor Counter