खासबाग नदीतून जाणारा रस्ता स्थानिक नागरीकांनी स्वतः तयार केला
Beed

खासबाग नदीतून जाणारा रस्ता स्थानिक नागरीकांनी स्वतः तयार केला
बीड प्रतिनिधी
आज दिनांक 12/08/2020 रोजी बीड खसबाग नदी चे तात्पुरते पुल चे काम स्थानिक लोकांनी स्वतः करून घेतलं बीड येथील नदीतील खासबाग ते मोमीनपुरा भागात जानारा नदीतून रस्ता नागरिकांना स्वत:तयार केला नागरीकालाजाण्या-येण्यासाठी खूप त्रास होत होता मोटर सायकल त्या रस्त्याने जात नव्हते
लोकांच्या अडचणीला जाणून स्थानिक लोकांनी स्वतःहून मुरूम व माती दगड आणून पुलाचे तात्पुरते काम करून घेतले लोकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे की स्थानिक नेते
हे काम कधी पक्का करून घेतील?वारंवार लोकांना हे त्रास होत आहे लोकांची स्थानिक नेत्यांना मागणी आहे की हे पुलाचे एकदा पक्के काम करून घ्यावे.








