लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-शितलताई जाधव

Beed

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-शितलताई जाधव

बीड/प्रतिनिधी

आज (दि.१६.)मा.धनंजय मुंडे बीड जिल्हा पालकमंत्री यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना महिला बीड जिल्हा अध्यक्षा शितलताई जाधव यांनी निवेदन दिले.

निवेदन  देऊन सरकारकडे मागणी करण्यात यावी व मा.धनंजय मुंडे यांनी विधानसभेत विषय मांडुन आवाज उचलावा व
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शितलताई जाधव यांनी केली.

Sharing

Visitor Counter