अलखैर मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने गोरगरिब लोकांना दोन वेळेच्या जेवणाची सोय, आजचा चौथा दिवस

Beed

अलखैर मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने गोरगरिब लोकांना  दोन  वेळेच्या जेवणाची सोय, आजचा चौथा दिवस

बीड/प्रतिनिधी

शहर मध्ये दहा दिवसाचा संचारबंदी लागू करण्यात आला होता या दरम्यान गरीब लोकंना दोन वेळेच्या जेवनाची सोय मल्टीपरपज फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली.

मल्टीपर्पज फाउंडेशनचे ग्रुपचे सदस्य अजहर ईनामदार ,मोमीन रजी सर,सय्यद आतिफ खाती, तौसिफ कुरेशी,मजित खान,इलीयास सिद्दीकी,यासिर खान,आमिर खान,सय्यद सैफ अली, सय्यद अझीम अली,सय्यद आजीम, गुलाम साकिब,फरीद खान या लोकांनी बीड मध्ये संचार बंदी च्या दरम्यान या भागातील गरीब लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय केली बलभीम चौक, बशीरगंज,तेलगावनाका, बार्शी नाका ,मोमिन पुरा,जिल्हा स्टेडियम,जालना रोड,नगर रोड,खंडेश्वरी,बडा पुल ,सुभाष रोड, बस स्टँड समोर ,शिवाजी चौक,अखतरी मस्जीद, कादरिया मस्जीद,आणि रस्त्यावरचे गोरगरिबांना, बेघर,मतिमंद, जरूरतमंद लोकांना अन्नाची सोय केली.

Sharing

Visitor Counter