बीड शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - इम्रान खान

Beed

बीड शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा - इम्रान खान 

बीड/प्रतिनिधी 

अनेक भागात बारा तेरा दिवसासाला नळाला पाणी येते आता बिंदूसरा जवळपास भरण्यात आला आहे असे असताना  बीड शहरात किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे किमान तीन दिवसाला पाणी पुरवठा केले तरी  पाणी पुरेसे आहे आणि शहरातील  नागरिकांमधून  अशी मागणी होत आहे की शहरात किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा  करण्यात यावा बीड नगरपालिकेने यांची दखल घ्यावी अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे

Sharing

Visitor Counter