या शहरात काही किरकोळ दुकाने उघडण्यास परवानगी

Beed

या शहरात काही किरकोळ दुकाने उघडण्यास परवानगी

बीड/वृत्तसंस्था

जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुढील सनाला लक्षात घेता काही किरकोळ दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाकडु  परवानगी देण्यात आली आहे.ज्या शहरात जिल्हा अधिकारी बीड यांचे आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली होती परंतु पुढील
सनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सहा शहराला संचारबंदी दरम्यान सुट देण्यात आली असून या ठिकाणी आता किराणा दुकाने , फळेभाजीपाला , दुध , मेडिकल , गणेश मुर्ती विक्रीचे दुकाने , पुजेचे साहित्य , हारफुलांची दुकाने आदी किरकोळ विक्रीचे दुकाने सुरू करता येणार आहेत . दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेल्या शहरात बीड , माजलगाव , परळी , अंबाजोगाई , केज , आष्टीचा समावेश आहे.

Sharing

Visitor Counter