आज बीड जिल्ह्यातील दिवसभरात एकुण 308 रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील दिवस भरात एकुण रूग्णाची 308 भर
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर चालुच असुन आज जिल्ह्यातील दिवसभरात एकून 308 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर झाली आहे.
कोविड -१ ९ दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री १०:४५ वाजता आजचे आरटीपीसीआर अहवाउल प्राप्त पॉझिटिव्ह :-६० अनिर्णीत:-०० निगेटिव्ह : - ६०३
अंबाजोगई 16,बीड 16,धारूर 04,गेवराई 10,केज 04, माजलगाव 03,परळी 02,शिरूर 02,वडवणी 01 अशे एकूण =60 पाॅजीटीव
अँटिजन तपासणीचा अहवाल
अंबाजोगाई - 38, आष्टी - 20, केज - 28, माजलगाव - 62,
परळी - 100, अशे एकूण - पॉझिटिव्ह 248
कोविड -१ ९ दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजीचा एकत्रित अहवाल वेळ रात्री १०:४५ वाजता आजचे आरटीपीसीआर व अॅन्टीजेन तपासणी अहवाल प्राप्त : - ६५४० पॉझिटिव्ह : - ३०८ अनिर्णीत:-०० निगेटिव्ह : - ६२३२








