भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न
Beed

भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न
बीड/वार्ताहरा
बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली.
हिच_खरी_शिकवण_आहे,हिच_एकता_आहे_देशाची








