आज बीड जिल्ह्यात एकूण 128 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात एकूण 128 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड -१ ९ दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री १०:१५ वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ९ ०४ पॉझिटिव्ह : - १२८ अनिर्णीतः-०० निगेटिव्ह : - ७७६
अंबाजोगाई 08, बीड 76,आष्टी 08, धारूर 03, माजलगाव 02 गेवराई 06, परळी 17, वडवणी 03, पाटोदा 01, केज04,अशे एकुण 128 रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झालीआहे.








