धारूरच्या कोविड १९ केअर सेंटरच्या प्रमुख पदी डॉ तफिल तांबोळी यांची निवड
Beed

धारूरच्या कोविड १९ केअर सेंटरच्या प्रमुख पदी डॉ तफिल तांबोळी यांची निवड
किल्लेधारूर/इरफान शेख
शहरातील कमी वयात प्रसिद्धि मिळून नागरिकांच्या सेवेत अहोरात्र उपस्थिती दाखवणारे गोरगरिबांचे हाल लक्षात घेऊन माणुसकीचा आधार देणारे डॉ.तफिल बाबू तांबोळी यांची किल्ले धारूर तालुका कोविड सेंटरच्या प्रमुखपदी निवड झाली आहे
त्यांच्या या निवडी बद्दल गुलाब पुष्प गुच्छ देऊन विश्व मानव अधिकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अतीक मोमीन यांनी सत्कार केला चांगली रुग्ण सेवा देवून धारूर शहर कोरोना मुक्त करणार असल्याचे डॉ तफिल तांबोळी यांनी बीड प्रसारशी बोलताना सांगितले








