आज बीड जिल्ह्यातील 85 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील 85 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड -१ ९ दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ० ९ : १५ वाजता आजचे अहवाल प्राप्त : - १५६ ९ पॉझिटिव्ह : - ८५ निगेटिव्ह : - १४८४
बीड 20,अंबाजोगई 15,धारूर 07,गेवराई 04,केज 06,माजलगाव 06,परळी 09,पाटोदा 02,आष्टी 16 अशा एकून 85 रूग्णाची भर बीड जिल्ह्यात झाली आहे.








