रजिस्टर पोस्ट नोटीस प्रति

Beed

रजिस्टर पोस्ट नोटीस प्रति 

शेख हसेन शेख रहीम रा . गांधी नगर , अलकबीर हॉल जवळ , रमेजा बिल्डींगच्या मागे , बीड व रा . बीड दाररुम , तेलगाव नाका , व्हि.आय.पी. फंक्शन हॉलच्या मागे , बीड , महोदय , आमचे पक्षकार १ शेख ताहेर शेख जानमहम्मद , २ शेख फजल शेख करीम व ३ शेख अनिस शेख जानमहम्मद सर्व रा . खडकपुरा , बीड , ता.जि.बीड यांनी दिलेल्या माहिती , सुचना व अधिकारावरुन तुम्हास खालीलप्रमाणे नोटीस देण्यात येते की १. हे की , कसबे बीड शहर मोहल्ला दाऊदपुरा ( खडकपुरा / भालदारपुरा येथील तुमचे मालकी वताव्यातील नगर परिषद मालमत्ता क्र . जुना ३-५-२८८ व नवा ३-५-३२१ असलेली मिळकत तुम्ही आमचे पक्षकाराचे बंधु शेख मोहम्मद जान महम्मद यांचेकडून नोंदणीकृत खरेदीखत क्र . १६१७ / १ ९९ ७ अन्वये दि . २८ / ०७ / १ ९९ ७ रोजी खरेदी घेतली असुन खरेदी आधारे तुमचे नावाचा अंमल सदर मिळकतीचे नगर परिषद | रेकॉर्डला झालेला असुन सदर मिळकत तुमचे व आमचे पक्षकाराचे दक्षिण व पश्चिम | बाजुकडील सामाईक भिंतीवर असलेली मिळकत आहे . २. हे की , सदर मिळकत तुम्हास विक्री करावयाचे असल्याचे आमचे पक्षकारास समजल्यानंतर सदरची मिळकत आपणांस वहिवाटीस लगत असल्यामुळे तसेच सामाईक भिंतीची असल्यामुळे ती स्वतः खरेदी करणे योग्य असल्याचे आमचे | पक्षकारास वाटल्याने आमचे पक्षकारने तुमचेकडुन खरेदी करण्यासाठी तुमचेशी | बोलणी केली असता तुम्ही सदर मिळकत त्यांना रक्कम रुपये ४, 00,000 / मध्ये विक्री करावयाची असल्याचे सांगितले होते . ३. हे की , तुमचे सांगणेनुसार आमचे पक्षकाराने सदर मिळकत रक्कम रुपये ४,00,000 / मध्ये खरेदी करण्याचे मान्य य कबुल करुन तुम्हास माहे मार्च २०२० मध ्ये | ईसारापोटी १०,0000 रुपये शेख वावर व शेख जुबेर यांचे समक्ष नगदी रोख अदा करुन उर्बरीत रक्कम रुपये खरेदीखताचे वेळी देणेचे ठरले होते . ४. हे की , दरम्यानचे काळात संपूर्ण जगात कोवीड -२०१ ९ या आजाराचा प्रादुर्भाव | वाढल्याने भारतात संपुर्ण लॉकडाऊन होऊन सर्वांचे कामकाज बंद पडले होते . त्यामुळे आमचे पक्षकारास कोणताही कामधंदा न मिळाल्यामुळे आपणांस वरील | मिळकत खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून पैशाची कोणतीही जमवाजमव लवकर होऊशकत नाही याचा गैरफायदा घेऊन सदर मिळकत आपणति - हाईत इसमास विक्री करण्याचे तयारीत असलेचे आमचे पक्षकारास खात्री लायक समजले आहे . | करीता आपणांस सदर नोटीस द्वारे सुचीत करणेत येते की , आपले व आमचे पक्षकाराचे तात्काळ अतीतात्काळ पुर्ण करणेचे हेतुने पैशाची जमवाजमव सुरु केली असुन ती पुर्ण होताच आपणांस सुचीत करुन आपणांकडुन सदर मिळकतीचे नोंदणीकृत खरेदीखत करुन घेवूत . दरम्यानचे काळात आपण सदर मिळकतीवर कोणत्याही तिन्हाईत ईसमाचे हक्क प्रस्थापित करू नये अथवा सदर मिळकत कोणासही खरेदी विक्री करण्याचा तोंडी अथवा लेखी व्यवहार करू नये तसे केल्यास आमचे पक्षकारास ना विलाजास्तव आपणां विरुद्ध अग्रहक्काचा दावा मे . कोर्टात दाखल करावा लागेल ज्याचे इथुन पुढे होणाऱ्या खर्चाची व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील , | करीता ही नोटीस . 

नोटीस देणारः- शेख ताहेर शेख जानमहम्मद मार्फित शेख फजल शेख करीम शेख अनिस शेख जानमहम्मद

दिनांक : -२४/०८/२०२०
मार्फित
अॅड . डी.आय. भंडारी , बीड . 

Sharing

Visitor Counter