किल्ले धारूर शहरातील चिंचपूर रोडवरील गीता ज्ञान आश्रम येते रात्री अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

Beed

किल्ले धारूर शहरातील  चिंचपूर रोडवरील गीता ज्ञान आश्रम येते  रात्री अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

किल्ले धारूर/प्रतिनिधी

धारूर शहरातील   काही दिवसांपूर्वी  कोरोना पाँजिटीव  12 रुग्ण या आश्रमातील निघाल्या मुळे येतील गीता ज्ञान आश्रम हे कंटेन्मेंट जोन मदे असूनपण येते चोरी करण्यात आली यात चोरट्यांना कॉरोनाची कसलीही भीती न बाळगता  चोरी करण्यात आली  येते
महानुभाव पंथाचे श्री कृष्ण मंदिर व  गीता ज्ञान आश्रम आहे या आश्रमात पाच पुरुष व 8 वयोवृद्ध साधक संसार त्यागून ईश्वर  प्रार्थनेसाठी निवास करतात  काही दिवसांपूर्वी एकूण 13  पैकि 12 साधकांना कॉरोनाची बाधा झाली होती व यामुळे गेली 8 दिवस झाले या आश्रमाला ताळे लावण्यात आले होते व दि 25 .08.2020 रोजी सकाळी मंदिराचे दार व पेट्या तोड फोड करून बाहेर मंदिराच्या आजू बाजूस दिसून आल्यामुळे चोरी उघडकीस आली व रात्री चोरी करण्यात अली असे प्रथम पाणीत निदर्शनास आले व चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी घटना स्थळी जाऊन याठिकाची सर्व माहिती घेतली व कोरोना बाधित प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने सर्व नियमांचे पालन करून तपास करण्यात येईल असे सांगितले.
   अशी चरच्या  लोकमदे होत आहे  धारूर शहरातील  या महिन्यात चोरीचा दुसरा प्रकार आहे असे वाटत आहे की  चोरांमदे पोलिसांची कसलीही भीती राहिली नाही या मुळे धारूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे .

Sharing

Visitor Counter