नर्सरी रोड,लक्ष्मण नगर ची क्रॉसिंग लाईनचा तात्काळ काम पुर्ण
Beed

नर्सरी रोड,लक्ष्मण नगर ची क्रॉसिंग लाईनचा तात्काळ काम पुर्ण
बीड प्रतिनिधी
आज बीड शहरातील नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या मार्गर्शनाखाली लक्ष्मण नगर ,नर्सरी रोडची क्रॉसिंगची परिस्तिथी खूप खराब झाली होती लोकांना याचा मोठा त्रास होत होता या परिस्थितीला लक्षात घेत तात्काळ नगरसेवक शेख अब्दुल मुखिद (लाला) यांनी काम चालू केले याची विलेेेेवाट लावली.








