राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने,आमचे नेते बीड विधानसभेचे आमदार संदिप भैय्या क्षिरसागर यांचा वाढदिवस साजरा

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने,आमचे नेते बीड विधानसभेचे आमदार संदिप भैय्या क्षिरसागर यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी/शेख सलमान
आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने,आमचे नेते बीड विधानसभेचे आमदार संदिप भैय्या क्षिरसागर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने, तेलगाव नाका रोड वर आतेयन्त गरीब लोकांची वस्ती आहे,त्या ठिकाणी ते लोक पाल (झोपडी) बांधून राहतात, त्या ठिकाणी मी तेथिल शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.. त्या वेळी "प्रिया डोईफोडे राष्ट्रवादी युवती शहर बीड जिल्हा अध्यक्ष" तसेच राष्ट्रवादी युवती च्या शहरातील माज्या युवती कार्यकर्त्या..त्याच बरोबर तेथील नागरिकांनी त्यांच्या काही समस्या माज्या समोर मांडल्या व त्यांचा समस्या संदिप भैय्या पर्यत पोहचवण्यास मला सांगितले, मी संदिप भैया ची कार्यकर्ती या नात्याने मी संदिप भैयाच्या मार्फत या नागरिकांच्या समस्या नक्की सोडवेल"व या लोकांना त्यांचं जण जीवन चांगल्या प्रकारे जगता येण्यासाठी तसेच या वस्तीतील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी, मी आमचे नेते आमदार संदिप भैय्या क्षिरसागर यांचा मार्फत मी नक्कीच प्रेयत्न करेल असा शब्द मी या नागरिकांना माननीय आमदार संदिप भैया क्षिरसागर यांचा वतीने दिला.








