संदिपभैयां क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सँनीटायझर, मास्क आणि फळांचे वाटप-अँड प्रज्ञा खोसरे प्रदेश सरचिटणीस
Beed

संदिपभैयां क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सँनीटायझर, मास्क आणि फळांचे वाटप-अँड प्रज्ञा खोसरे प्रदेश सरचिटणीस
बीड/प्रतिनिधी
बीड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय संदीप भैया क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस बीड च्या वतीने बीडच्या विविध भागांमध्ये सँनीटायझर ,मास्क, हॅन्ड ग्लोज आणि फळांचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रदेश सरचिटणीस अॅड प्रज्ञाताई खोसरे ,शहराध्यक्ष माधुरीताई घुमरे, जिल्हा सचिव राणी शेख उपस्थित होत्या.








