आज बीड जिल्ह्यात 94 कोरोना रुग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात 94 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१९ दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री १०:०० वाजता आजचे अहवाल प्राप्त ६६७ पॉझिटिव्ह : - ९ ४ अनिर्णीत : - ०१ निगेटिव्ह : - ५७२
अंबाजोगई 12,बीड 27,आष्टी 08,केज 02,माजलगावात 11,धारूर 07,गेवराई 12,पाटोदा 01,परळी 05,शिरूर 05,वडवणी 04,अशा एकूण =94 कोरोना रूग्णाची भर आज बीड जिल्ह्यात झाली आहे.








