आज बीड जिल्ह्यात 65 कोरोना रुग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात 65 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१ ९ दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ० ९ : ०० वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ५१७ पॉझिटिव्ह:-६५ निगेटिव्ह : - ४५२
अंबाजोगई 09,बीड 19,आष्टी 01,केज 05,माजलगावात 8,धारूर 04,,परळी 12,शिरूर 01,वडवणी 06,अशा एकूण =65
कोरोना रूग्णाची भर आज बीड जिल्ह्यात झाली आहे.








