गेवराई येथे लघु व्यापारी महासंघ तर्फे आठवडी बाजार सुरु करण्यात यावे तहसीलदार तर्फे निवेदना द्वारे मुख्यमंत्री यांना मागणी

गेवराई येथे लघु व्यापारी महासंघ तर्फे आठवडी बाजार सुरु करण्यात यावे तहसीलदार तर्फे निवेदना द्वारे मुख्यमंत्री यांना मागणी
गेवराई/प्रतिनिधी
निवेदनात महासंघ ने मागणी केली कि मागील पाच ते सहा महिण्यापासून कोरोना पाद्रूभाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते,आता परिस्थिती बदली असून राज्यात व जिल्ह्यात बससेवा तसेच इतर मोठे प्रतिष्टाणे सुरु करण्यात आली असून आठवडी बाजार बाबत निर्णय झालेला नाही.बाजार बंद झाल्यामुळे आम्ही छोट्या व्यापारीची उपजीविकाचा प्रश्न निर्माण होत असून आर्थिक परिस्थिती खालवली आहे आमचा रोजी रोटीचा प्रश्न आवासून उभा होत आहे.कोरोना चे नियम चे पालन करीत बाजार सुरु करण्यात यावे तसेच तालुक्यातील मुख्य गावातील बाजारा दिवशी लहान गोजरी भरविण्यात यावे व आम्हा लहान-छोट्या व्यापार्यांच्या परिस्थितीचा सारासार विचार करून आमची होणारी आर्थिक कोंडी थांबविण्यात यावे.








