छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रिल सार्वजनिक मुतारी हटविण्यात यावी शेख नवीद जिल्हा सरचिटणीस रोहित दादा पवार विचार मंच महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रिल सार्वजनिक मुतारी हटविण्यात यावी शेख नवीद जिल्हा सरचिटणीस रोहित दादा पवार विचार मंच महाराष्ट्र
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा बीडचे वैभव आहे महाराजा वर प्रेम करणार्या प्रत्येक शिवप्रेमी चे महाराज हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे जवळील जागेचा शिवप्रेमी आदर करतात परंतु नगर परिषद बीड आपल्या अकलेचे तारे तोडत पुतळ्यापासून पन्नास ते साठ फुटावर सार्वजनिक मुतारी चे बांधकाम चालू केले आहे तसेच मुतारी पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर शासकीय मुलींचे वस्तीग्रह आहे आज रोहित दादा विचार मंच महाराष्ट्र यांच्यातर्फे जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे हे बांधकाम त्वरित काढून ती सार्वजनिक निक मुतारी इतर जागेवर करावी नसता रोहित दादा विचार मंच महाराष्ट्र यांचे प्रदेश अध्यक्ष राजू पाटील बोंबले व अविनाश नाईकवाडे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष महेश पोपळे व जिल्हा सरचिटणीस शेख नवीद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल अशी माहिती रोहित दादा पवार विचार मंच महाराष्ट्र तर्फे शेख नवीद यांनी केली आहे.








