पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात रूट मार्च काढत शहरवासियांना शांततेत सण साजरे करण्याचे आव्हान-पो.नि.सुरेखा धस

Beed

पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात रूट मार्च काढत शहरवासियांना शांततेत सण साजरे करण्याचे आव्हान-पो.नि.सुरेखा धस

किल्ले धारूर/प्रतिनिधी

धारूर शहरांमध्ये आज पोलीस स्टेशन मार्फत शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला  यामध्ये पोलीस निरिक्षक सौ.सुरेखा धस, व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने धारूर शहरात रूट मार्च काढण्यात आले शहरवासियांनी शांततेत गणपती विसर्जन,मोहरम सण साजरे करा असे अवाहनही यावेळी पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात आले
       
कोरोना सारख्या महा रोगाच्या पार्श्वभूमीवर किल्ले धारूर पोलीस स्टेशन च्या वतीने किल्ले धारूर शहरात रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी गाईडलाईने करत सह पोलीस निरीक्षक पालवे तसेच धारूर पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter