आज बीड जिल्ह्यात 117 कोरोना रुग्णांची भर
Beed

आज बीड जिल्ह्यात 117 कोरोना रुग्णांची भर
कोविड -१ ९ दिनांक ०१ सप्टेंबर २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री १०:३० वाजता आजचे अहवाल प्राप्त : - ६५६ पॉझिटिव्ह : - ११७ अनिर्णीत : - ०५ निगेटिव्ह : - ५३४
अंबाजोगई 12,बीड 32,आष्टी 14,केज 14,माजलगावात 18,धारूर 01,परळी 15,वडवणी 02,गेवराई 02,शिरूर 05,पाटोदा 02 ,अशा एकूण =117 कोरोना रूग्णाची भर आज बीड जिल्ह्यात झाली आहे.








