अॅड.शेख शफीक भाऊ यांना वाढदिवसा निमित्ताने वेबसाईट गिफ्ट
Beed

अॅड.शेख शफीक भाऊ यांना वाढदिवसा निमित्ताने वेबसाईट गिफ्ट
बीड/प्रतिनिधी
बीड दि.02/09/2020 रोजी एम आय एम अॅड.शेख शफिक (भाऊ) यांच्या वाढदिवसा निमित्त बीड प्रसारचे पत्रकार सय्यद समीर रूहूल अमिन यांनी स्वतःहून वेबसाईट डिझाईन करून डेव्हलपमेंट केली व अॅड.शेख शफिक (भाऊ) यांना मनापासून
शुभेच्छा देऊन वेबसाईट गिफ्ट केलीपाहण्यासाठी www.advshafikbhau.com आता एका क्लिकवर वर बीड जिल्हा अध्यक्ष शेख शफिक भाऊ एम.आई.एम ची माहिती एका क्लिकवर मिळेल.








