कोरोनावर मात केल्यानंतर केजच्या तहेसीलदारांचे साबळा गावात सत्कार

कोरोनावर मात केल्यानंतर केजच्या तहेसीलदारांचे साबळा गावात सत्कार
केज/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने कठोर प्रयत्न कोरोना वर मात करण्यासाठी चालु आहेत . प्रशासनाच्या कर्मचारी सुद्धा आपल्या जिवाची व कुठुंबाची पर्वा न करता कोरोनामध्ये ग्राउंड लेवल ला उतरून आपला कर्तव्य बजावत आहेत. तर किती तरी प्रशासनाच्या कर्मचार्यांना आपला कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण सुद्धा झालेली पाहाण्यास भेटली.या कर्मचार्यांन सुद्धा कुठुंब आहे व हे हि कुठुंब प्रमुख असतात परंतु ते सगळं काही बाजुला ठेवून या कोरोना माहामारीत आपला कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातीलच एक केजचे तहेसीलदार व त्यांचा कोतवाल हे दोघे पाॅजीटीव आले होते. मात्र या दोघा कोरोना युद्धांनी कोरोना वर मात करूण लोकांना अव्हान केले की कोरोना ला घाबरण्याची गरज नाही.व कोरोना वर मात करून हे दोघे पुन्हा लोकांच्या सेवेत हजर झाले म्हणून साबळा गावात त्या दोघे कोरोना युद्धांचे फुल ,पुष्पगुच्छ देऊन काझी परिवारा तर्फे सत्कार करण्यात आला.








